एखादी
नवीन गोष्ट आली की, त्याच्या सोबत चांगल्या आणि वाईट गोष्टीही येतात. मग
आधुनिक जगात वावरत, त्याचा आनंद लुटत असताना त्याच्यातील संभाव्य धोकेही
लक्षात घ्यायलाच हवे. एवढंच नाही तर त्यांच्या स्वीकारही करायला हवा...
उगाच आम्ही सुरक्षित नाही, मानसिकता बदलली आहे, व्याभिचार वाढलाय, संस्कार कमी पडताहेत
अशा फुटकळ गोष्टींचा गाजावाजा करु नये.
उगाच आम्ही सुरक्षित नाही, मानसिकता बदलली आहे, व्याभिचार वाढलाय, संस्कार कमी पडताहेत
अशा फुटकळ गोष्टींचा गाजावाजा करु नये.
No comments:
Post a Comment